पैश्याने भरलेली पर्स परत केली

0
11

पैश्याने भरलेली पर्स परत केली
काँग्रेस नेते रोशन दंतलवार यांचा प्रामाणिकपना

 

घुग्घूस : आजच्या काळात ही प्रामाणिकपना जिवंत असून माणुसकीपुढे पैसा महत्वाचा नसल्याचे काँग्रेस नेते व चंद्रपूर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार यांनी सिद्ध केले आहेत.

पैनगंगा कोळसा खाणीतील असिस्टंट मॅनेजर तुलसी आर्या हे आपल्या मुलांना शहरातील इरा कॉन्व्हेंट स्कूल मध्ये सोडून जात असतांना मातारदेवी रस्त्यावर त्यांचा पर्स पडला यामध्ये अंदाजे जवळपास पाच हजार रुपये,ड्रायविंग लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनाचे इन्शुरन्स बिल व अनेक दास्तावेज होते.
व पर्स मध्ये त्यांचा पता व मोबाईल नंबर मिळाल्याने त्यांच्याशी संपर्क साधून काँग्रेस कार्यलयात त्यांचा पर्स परत करण्यात आला पर्स परत मिळाल्याने आर्या यांनी दंतलवार यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here