आमदार किर्तिकुमार भांगडीया यांचा सत्कार

0
64

आमदार किर्तिकुमार भांगडीया यांचा सत्कार

तालुका प्रतिनिधी
चिमूर

येथील मच्छीमार संघटने तर्फे विधानसभेचे सलग तिसऱ्यांदा नेतृत्व करणारे आमदार किर्तिकुमार भांगडिया यांचा सत्कार त्यांचे चिमूर येथील निवास्थानी करण्यात आला.

सत्कार प्रसंगी त्यांना शाल,श्रीफळ व स्मुर्तीचींह भेट करण्यात आला. सत्कार करताना भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष तथा सकल मासेमार समाज संघटनेचे डा.दिलीप शिवरकर व चंद्रपूर जिल्हा मत्स्य संघाचे विजय नान्हे व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here