मुन्नुरकापू समाज बांधवांतर्फे नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत…
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, चंद्रपूर आणि बल्लारशाह येथील मुन्नुरकापू समाजाच्या सदस्यांनी सकाळी राजुरा येथील नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांचे राजुरा येथील निवासस्थानी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत केले व त्यांच्याशी समाज विकासाबाबत विशेष चर्चा केली.
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्धम, जिला अध्यक्ष संजय मिसलवार, रौतू रमेश, रंगीशेट्टी राजन्ना, थोटा गोपाल, लक्काकुला मोगिली,उप्पू तिरुपति, रंगेरी सीनु, रवी कदम, सपंत कदम राजम पुरेली,रमेश डिंडेवार,रंगैया पुरेली,रवि पुरेड्डिवार, गुरजला ओडेलु,राकेश अनुमाला, कंदुकुरी श्रीनिवास, जदीश पेड्डापल्ली,आपला सुदर्शन,विरन्ना बदात, काटा शंकर उपस्थित होते.