भाजप नेते संजय तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
घुग्घस : येथील भाजप नेते संजय तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त 10 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप, इंदिरानगरच्या शिव मंदिरात महिला मंडळाच्या वतीने सुंदरकांड पाठ, घोट निंबाळा येथील प्रेरणा अंध विद्यालयात मुलांना अन्नदान व मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा, घुग्घुसच्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा, घरी संजय तिवारी मित्र परिवार आणि मॉर्निंग ग्रुपतर्फे स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपचे निरीक्षण तांड्रा, राजकुमार गोडसेलवार, संतोष नुने, साजन गोहने, पूनम शंकर, श्याम आगदारी, अंकेश मडावी, नवीन मोरे, अनिल बाम, मधू तिवारी, अर्चना तिवारी, मनू शर्मा, पुष्पा चव्हाण, साधना मिश्रा, अन्नू झा, रिना यादव, सुमन सिंग, लक्ष्मी मिश्रा, भारत साळवे, नवनाथ जेणेकर, सीताराम चौरसिया, रुपेश गुप्ता, सेंद्रप तांड्रा, रवी सूर्यवंशी, रवी मिसाल, सदी कलवेणी, हिमांशू तिवारी, बयाबाई चौरसिया, अनिता तिवारी, प्रतिज्ञा तिवारी, इमरान खान, मुन्ना लोढे, नितु जैस्वाल, जोत्स्ना देवतळे, सविता गोहने, मिथलेश पांडे, विना गुच्छाईत, उषा आगदारी, जनाबाई निमकर, प्रीतम भोंगळे, गोकुल येद्दूलवार, परमानंद चौबे, राजेंद्र पाचभाई, दीपक भार्गव, संजय जिवतोडे, भास्कर ओडापेल्ली, अनिल पिंपळकर, पलटू यादव, विजय खिरटकर, सचिन चिडे, संतोष जुनघरी, कौशल वर्मा, वेंकटेश तोटा, विकास पानघाटे, प्रदीप खेवले, नरेंद्र बल्की व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.