अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड कडून बॉम्बेझरी येथे जाळीचे वॉलकंपाऊंड व प्रवेश गेट चे भूमिपूजन…

0
69

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड कडून बॉम्बेझरी येथे जाळीचे वॉलकंपाऊंड व प्रवेश गेट चे भूमिपूजन…

 

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सी.एस.आर. कामात नेहमी पुढची वाटचाल करत आहे.

हि वाटचाल करताना नुकताच त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बॉम्बेझरी येथे मोकळ्या असलेल्या शालेय पटांगणाला जाळीचे वॉलकंपाऊंड व प्रवेश गेट बांधकामाचे भूमिपूजन आज ग्रामपंचायत सरपंच मनीषा पेंदोर यांच्या हस्ते नारळ फोडून व कुदळ मारून करण्यात आले.

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वर्ग , विध्यार्थी ,माणिकगड सी.एस. आर पथक व बॉम्बेझरी गांवातील नागरिक उपस्थित होते.

या कार्यामुळे शाळेतील विध्यार्थ्यांना सुरक्षा मिळेल व त्यांच्याकरिता खेळण्यासाठी एक मोठे पटांगण तयार होईल असे प्रतिपादन शिक्षक व नागरिकांनी कलेत तर सरपंच यांनी माणिकगड चे मनापासून आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here