लाॅयड्स मेटल्स उद्योगात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

0
15

लाॅयड्स मेटल्स उद्योगात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

विश्वकर्मा जयंती श्रध्देने,उत्साहात अनेक उद्योगात व वर्कशॉपमध्ये उत्साहात साजरी केली जात आहे,आदिशिल्पी भगवान विश्वकर्मा जयंती मंगळवार श्रध्देने व उत्साहात साजरी होत आहे.

यानिमित्ताने घुग्घुस दि.१७ सप्टेंबर मंगळवार रोजी मध्यवर्ती वर्कशॉप ५०० यांत्रिक विभाग येथे विश्वकर्माच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नियमानुसार देवाची पुजा करुन सुख-समृध्दीची प्रार्थना व यामध्ये मंत्रांचा जाप करुन अग्नित आहुती अर्पण करण्यात आले.तसेच प्रत्येक विभागात काम करणारे सर्व परिसरातील कामगार,कर्मचार्यांनी आपआपले विभागात भगवान विश्वकर्मा प्रतिमेस पुजा करण्यात आली.

मिठाई, महाप्रसाद वाटप करण्यात आले.तसेच लाॅयड्स मेटल्स उद्योगांने सर्व लहान-मोठे कामगार,कर्मचारी बांधवाना मिठाई देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here