घुग्घुस नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांचे केमिस्ट, ड्रगीस्ट संघटनातर्फे अभिनंदन…

0
51

घुग्घुस नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांचे केमिस्ट, ड्रगीस्ट संघटनातर्फे अभिनंदन…

घुग्घुस येथील नगरपरिषदचे नवनियुक्त मुख्याधिकारी श्री. निलेश रांजनकर यांचे घुग्घुस, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशन संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. तसेच समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी नवनिर्वाचित, नवनियुक्त केमिस्ट व ड्रगीस्ट संघटना चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष गंधर्व मनोहर भगत, संदेश विठ्ठल पोलशेट्टीवार, माजी जिल्हाध्यक्ष मावनी हक्क परिषद चंद्रपूर, नारायण टेंगणे, पांडुरंग वाहण, रोहन बदुरकर, विपिन भरणे, गजानन भोयर, शैलेश भडके, गणेश नांदे, महेश चामाटे यासह सर्व केमिस्ट कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here