मुख्यमंत्र्यांनी घेतली पुरग्रस्त जनाबाईच्या व्यथेची दखल
रणमोचण गावातील या महिलेचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
पुरग्रस्त महिलेला बांधुन मिळनार हक्काचे घर
विकास खोब्रागडे
चंद्रपूर- गोसीखुर्द धरणाचे पानी सोडल्याने आकस्मिक पुरामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावात पाणी शिरल्याने सम्पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले, नागरिकांच्या घरादार, जिवनावश्यक वस्तु, अन्नधान्यासह शेतातिल मालाचे आतोनात नुकसान झाले, त्यात रणमोचन येथील जनाबाई दरवे या वृद्ध महिलेचे घर पावसाने जमींनदोस्त झाल्याचा व्हिडिओ शोशल मिडियावर वहायरल झाला, आणि हाच विहिडिओ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे याणा ट्वीट केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी लगेच सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम यांचेसी बोलून जिल्हाप्रमुख नितिन मत्ते याना त्या महिलेची भेट घेण्याचे आदेश दिले, शिवसेना जिल्हाप्रमुख नितिन मते यानी उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते याणा सोबत घेऊन पुरग्रस्त रणमोचन या गावात जाऊन जनाबाई दरवे यांची समस्या ऐकून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिलेला आदेशाचे पालन आम्ही करुण तुमच्या पडलेल्या घराचे बांधकाम आम्ही लवकर करुण देन्याचे वचन या वेळी दिले, त्यानंतर रणमोचन ग्रामपंचायत मधे बसून येथील सरपंच दोनाडकर यांच्यासी गावातील झालेल्या पड़झड़ी बद्दल चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, पुरग्रस्त लाडज गावातील नागरिकांसी संवाद साधुन मुख्यमंत्री साहेबांसी बोलून तुम्हाला जास्तीत जास्त मदत मिळउन देऊ व तुमच्या समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पर्यंक्त पोहचु ऐसे आशवासन पुरग्रस्त नागरिकांना देन्यात आले,
या वेळी जिल्हाप्रमुख नितिन मत्ते यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, लक्ष्मण ठेंगने, उपजिल्हा संघटक श्रीहरी सातपुते तालुका संघटक रिंकु पठान, डॉ, सागर माकडे, शाम भानारकर, नरू नरड, रमाकांत रजलवार, गुलाब बागड़े, अमोल माकडे, आकाश शेन्द्रे, प्रफुल कमाने, गोवर्धन दोनाडकार, खुर्शीद शेख सहित अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्तित होते.