यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापती डाँ. निलम गाे-हे यांचे स्वागत!
चंद्रपूर, किरण घाटे -विशेष प्रतिनिधी : विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यात सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणां-या शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापती डाँ. निलम गाे-हे यांचे स्थानिक विश्राम ग्रूहावर स्वागत करण्यांत आले.
त्या नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्याच्या दाै-यावर आल्या हाेत्या. या वेळी यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदनाताई हातगांवकर व या सामाजिक संघटनेच्या काही महिला पदाधिका-यांनी डाँ.निलम गाे-हे यांचे स्वागत केले.