दुसऱ्या पाण्यातच खरीप हंगामाला जोरदार सूरवात झाली.
Impact 24 news
अकोला जिल्हा प्रतिनिधी
मुकेश संतोष हातोले
मो.९०२१६५२८४०
अकोला: हवामान खात्याने दर्शवल्या प्रमाणे महाराष्ट्रात सरासरी ९८ टक्के पाणी पडणार या माहिती वरून शेतकरी वर्ग खूप आनंदात आणि उसाहात पेरणी ला सुरवात झाली आहे..
पिंपळ खुटा येथे सोमवार, मंगळवार, च्या रात्री झालेल्या पाण्या मुळे शेतकरी वर्ग मोठ्या उसाहात आणि आनंदात दिसत आहेत..
व शेतकरी वर्गाने बुधवार पासूनच पेरणी ला मोठ्या प्रमाणात सूर्वात केलेली पाहायला मिळते.
पराटी ( bt) तुर, उडीद, मूग,सोयाबीन, पेरणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे..