जिल्ह्यातील तापमानामुळे नागरिक त्रस्त
लक्षवेधी पंकज रामटेके l यावर्षी मार्च महिन्याच्या शेवट, शेवट दिवसेंदिवस तापमानाच्या पारा वाढत असुन दोन दिवसापुर्वी अंदाजे ४१.४३ अंशावर तापमान गेले असताना शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे पारा किंचितसा घसरला तरी तपमानामुळे नागरिक परिशान झाल्याने शहरात,गावात बघायला मिळाले.
यावर्षी अगदीच मार्चच्या शेवटीपासुन तपमानाच्या पारा चढला. दिवसभर तपमानाचे आणि रात्री काही ठिकाणी किलबिल नागरिक परिशान झाले आहे. प्रत्येकाने कुलर,एसी,पंखे सुरु केले आहेत.
दिवसभरातील तपन बघता अनेकांनी घराबाहेर जाने बंद केले आहे.त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते तपनओस पडत आहे.दरम्यान शनिवारी ढगाळ वातावरण असल्यामुळे पारा खाली उतरला. मात्र प्रचंड वाढ तपमानामुळे नागरिक परिशान आहे.
विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवात झाल्याने निंबुपाणी, उसाचा रस,मागणी तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने जीवाची लाही लाही होत आहे. या तपनाच्या मुक्तेसाठी नागरिक विविध उपाय करित आहे. तसेच तपनाच्या सुरुवातीपासून थंडपाणी,ऊसाचा रस,लिंबूपाणी मागणी वाढली आहे. तापमानमुळे पुढील महिन्यात काय अवस्था होईल,हि भीती नागरिकात आताच व्यक्त करित आहे.









