जय भीम… जय संविधान…..
६ डिसेंबर २०२५ शनिवारला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त जय भीम मित्र मंडळ राजुरा द्वारा एक छोटासा उपक्रम राबविण्यात येत आहे
“ एक वही एक पेन “
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मनात घेऊन या उपक्रमा द्वारे आपण जे कोणी आपले बांधव आहेत त्यांनी आपल्या इच्छेनुसार तुम्हाला जमेल त्यानुसार वही आणि पेन दान करायची आहे……
तुम्हाला वाटणार याच्यानी काय होणार….??
या वही आणि पेन आपण एकत्रित करून ज्या लोकांना गरज आहे किवा ज्या मुलांची/विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बरी नाही त्या लोकांना या वही आणि पेन पोहचवू उदा. शाळा,अनाथालय ज्यामुळे त्या मुलांना मदत होईल…
आपले एक योगदान त्या मुलांचे आयुष्य घडविण्यात थोड तरी मदतशील होऊ शकते….
दान करणाऱ्यांनी ते वही आणि पेन ६ डिसेंबर २०२५ ११:०० वाजे पर्यंत आमच्या मंडलाच्या स्टॉल वर किंवा आमच्या ग्रुप मधील मेंबर्स ना संपर्क साधुन गोळा करून घ्यावीत…
अधिक माहिती साठी संपर्क साधा:
9890787624, 7276603550, 8381098772








