आ. जोरगेवारचे समर्थक आशीष मासिरकर बनले युवा संघटक प्रमुख
चंद्रपूर येथे भाजपा कार्यकर्ता सम्मान मेळावा आयोजित करण्यात आले होते. चंद्रपूर विधानसभेतील लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार यांचे समर्थक युवा नेते आशीषभाऊ मासिरकर यांची घुग्घुस,चंद्रपूर (ग्रामीण) युवा संघटक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
महसुल मंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते ना.चंद्रशेखर बावणकुळे,माजी मंत्री हंसराज अहिर व आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात युवा नेते आशीषभाऊ मासिरकर यांची युवा संघटक प्रमुख,घुग्घुस (ग्रामीण) या पदावर नियुक्तीपत्र देवुन सत्कार करुन नियुक्ती करण्यात आले.समोर वाटचालीस हार्दिक अभिनंदन देण्यात आले.
याप्रसंगी चंद्रपूर, घुग्घुस शहरातील वार्डा-वार्डातील परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित आदी होते.









